दिवाळीसाठी ट्राय करा कैटरीना कैफचा एलिगेंट लुक

09 November 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री कैटरीना कैफचा दिवाळी लुक व्हायरल 

दिवाळी लुक

अभिनेत्रीने शेअर केले एलिगेंट लुकमधील सुंदर फोटो

स्पेशल लुक

कैटरीना कैफचे दिवाळी लुकचे फोटो तुफान व्हायरल 

फोटो व्हायरल 

अभिनेत्री नेहमी तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते

नेहमी सक्रीय

कैटरीना कैफच्या दिवाळी लुकची होतेय चाहत्यांमध्ये चर्चा

लुकची चर्चा

अभिनेत्री कैटरीना कैफचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग

लाखो फॉलोअर्स 

भूमि पेडणेकरचा दिवाळीनिमित्त खास लुक, ड्रेसची चर्चा