परी म्हणू की सुंदरी, कृती शेट्टीचा मनमोहक अंदाज

11 June 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्याची खान अभिनेत्री कृती शेट्टी

या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

वेगवेगळ्या लुकमधील फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

हाय गर्मी...समृद्धी केळकरचा हॉट लुक पाहून चाहते घायाळ