महाराष्ट्राची लाडकी परी, गुलाबी ड्रेसमधील अभिनेत्रीला ओळखलं का?

22 March 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री कृति शेट्टीचा गुलाबी अंदाज

गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या हटके पोज

सोशल मीडियावर कृति शेट्टीने पोस्ट केले फोटो

या ड्रेसमध्ये कृति शेट्टी दिसतेय खूपच सुंदर

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स

अभिनेत्रीचा हा लुक सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय

गुलाबाच्या फुला पेक्षा सुंदर दिसतेस, आमनाचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लुक