कातिलाना नजर, सौंदर्यावरून हटणार नाही नजर

31 May 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री कृती शेट्टीचा ग्लॅमरसचा तडका

नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर केले शेअर

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

या फोटोमध्ये अभिनेत्रीने परिधान केल्या हाय हील्स

कृती शेट्टीच्या या लुकची चाहत्यांमध्ये होतेय चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

चेहरा है या चाँद खिला है, मानसीचा समुद्रकिनारी साडीमध्ये हटके लुक