क्रितीचा हा नवा बोल्डलुक होतोय व्हायरल.

लाइट येल्लो कलरच्या शॉर्ट वनपीसवर क्रितीने फोटोशुट केले आहे.

तिच्या कातीलाना अंदाजमुळे चाहत्यांना भुरळ घातली आहे

क्रितीला २०२२चा बेस्ट अॅक्टरेस म्हणुन फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला आहे.

क्रिती चा हा नवा लुक सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

क्रितीचे इन्स्टाग्रामवर 50.4 मिलियन्स फॉलोअर्स आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी