Kriti Sanon: नवीन घर, स्पेशल दिवाळी आणि कृति सेननचा खास लुक

10 November 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड ब्युटी क्वीन अभिनेत्री कृति सेननचा गुलाबी अंदाज

ब्युटी क्वीन

अभिनेत्री कृति सेननने शेअर केले गुलाबी शॉर्ट ड्रेसमधील फोटो

शॉर्ट ड्रेस

सोशल मीडियावर कृति सेननचे लेटेस्ट लुकमधील फोटो व्हायरल

फोटो व्हायरल

अभिनेत्री कृति सेनन तिच्या नवीन घरी साजरी करणार दिवाळी

नवीन घरी दिवाळी

कृति सेननसाठी ही दिवाळी आहे खूपच स्पेशल 

स्पेशल दिवाळी

अभिनेत्री कृति सेननचे सोशल मीडियावर लाखो चाहते

लाखो चाहते 

दिवाळी स्पेशल लुक, या अभिनेत्रीच्या पोज तुम्ही करु शकता ट्राय