लोपामुद्रा राऊतचे ग्लॅमरस फोटो
बिग बॉसची माजी स्पर्धक अभिनेत्री लोपामुद्रा राऊत ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे.
तर लोपामुद्रा ही फेमिना मिस इंडिया 2017 मिस युनायटेड कॉन्टिनेंट्सची दुसरी उपविजेती ठरली होती.
लोपामुद्राचा फॅशन सेन्सही खूपच अनोखा आणि बोल्ड आहे. त्यामुळेच तिची तुलना उर्फी जावेदसोबत होते.
उर्फी जावेद प्रमाणे, लोपामुद्रा स्वतःला बोल्ड ठेवण्यापासून कधीही मागे हटत नाही.
लोपामुद्राच्या या डीप नेक ड्रेसनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले. ज्याची खूप चर्चा झाली.
लोपामुद्रा राऊत खूपच बोल्ड आणि सुंदर आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे
लोपामुद्रा राऊत तिच्या बोल्डनेसने चाहत्यांच्या मनावर राज्य करते