तू वाट कुणाची बघते, माधवीचा पैठणीमध्ये मराठमोळा लुक

21 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री माधवी निमकरचा साडी लुक

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये माधवीचा हॉट अंदाज

कातिलाना नजर आणि अभिनेत्रीची घायाळ अदा

माधवी निमकरचा हा लुक करतोय चाहत्यांना आकर्षित

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केल्या सुंदर अशा कमेंट्स

वहिनीसाहेब एकदम कडक बरं का..!