माधुरी दीक्षितचा हा लुक पाहून चाहते म्हणाले miss you...

08 December 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा नया अंदाज

सोशल मीडियावर काळ्या ड्रेसमधील फोटो केले शेअर 

या काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच खास 

इन्स्टाग्रामवर माधुरी दीक्षित असते नेहमी सक्रीय 

तिच्या या लुकवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव 

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे इन्स्टाग्रामवर आहेत लाखो चाहते

मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्य क्वीन अभिनेत्री, या नावाने आहे ओळख?