Madhuri Pawar: आज रंगाचा वाढणार लोड, बाई तुझा होणार भांडा फोड...

06 December 2023

Created By: Soneshwar Patil

लंडन मिसळ चित्रपटामधील भांडा फोड गाणं रिलीज

सोशल मीडियावर माधुरी पवारच्या गाण्याने घातला धुमाकूळ

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडीओ

8 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार चित्रपट

भांडा फोड गाण्याने सर्व सोशल मीडियावर राडा केलाय 

चाहत्यांनी माधुरीच्या डान्सचं देखील कौतुक केलं आहे

मॉरिशसमध्ये हिना खानचा हॉट अंदाज, शेअर केला खास लुक