Mahira Khan: माहिरा खान ने शेअर केले लग्नातील अनोखे फोटो

नुकतेच अभिनेत्री माहिरा खानने दुसरं लग्न केलं आहे

माहिराने तिच्या बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत लग्न केलं आहे

जवळचे मित्र आणि नातेवाईकच लग्नात होते सहभागी

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लग्नातील फोटो पोस्ट केलेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री माहिरा खान खूप सुंदर दिसतेय

माहिरा खानचं पहिलं लग्न अली अस्करीसोबत झालं होत

अशा लोकांना कधीही पैसे उधार देऊ नका