बॉलीवुड अभिनेत्री मलाइका अरोड़ाचा हॉट लूक

मलाइका अरोड़ा नेहमी इंटरनेटवर सक्रिय असते

मलाइका सतत तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत असते

मलाइकाला बॉलीवुडमधील फिटनेस क्वीन म्हणून ओळखलं जातं

मलाइकाच्या जिम लूक आणि फिगर खूपचं चर्चा आहे

मलाइकाचा सोशल मीडियावर खूप चाहता वर्ग आहे

तिचे इन्स्टाग्रामवर 17 मिलियन फॉलोअर्स आहेत