बॉसी लुक, काळ्या रंगाच्या कोटमध्ये मलाइका अरोड़ा

बॉलिवुड फिटनेस क्वीन अभिनेत्री मलाइका अरोड़ा

वयाच्या 50 व्या वर्षी देखील दिसतेय खूपच हॉट 

अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि फिटनेसची चाहत्यांमध्ये चर्चा

या ड्रेसमध्ये मलाइका अरोड़ाच्या जबरदस्त पोज

मलाइका अरोड़ाचा हा लुक चाहत्यांना करतोय घायाळ

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 18.7 मिलियन फॉलोअर्स 

भोजपुरी क्वीनने असा साजरा केला करवा चौथ, पाहा फोटो