मानसी नाईकचा मराठमोळा लुक, बैलगाडीमध्ये दिल्या खास पोज
अभिनत्री मानसी नाईक नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते
नेहमी चाहत्यांना वेगवेगळ्या लुकमधील फोटो पोस्ट करत असते
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बैलगाडीमधील फोटो शेअर केलेत
या फोटोमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे
लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री मानसी खूप सुंदर दिसत आहे
सोशल मीडियावर मानसीचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत
क्लिक
करा