मंदिरा बेदी ही अभिनेत्रीसह एक फिटनेस आयकनही आहे

मंदिराने डीडी नॅशनलवरील शांती सीरिअलसह अनेक चित्रपटात काम केलं आहे

ती आयपीएल समालोचक ही आहे

ती वयाच्या 50 व्या वर्षीही तिचा फिटनेस टिकवून आहे

ती योग आणि व्यायाम करतानाचे आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

ती आठवड्यातून पाच दिवस ती वर्कआऊट करते

याशिवाय ती जिम, स्विमिंग आणि रनिंगही करते

ज्यांना आपल्या फिटनेसवर लक्ष द्यायला आहे, त्यांनी मंदिराला फॉलो केलं पाहिजे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी