...लोग घायलों को ले जाते है,आप घायल कर जाती हो मुझे

11 March 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री मन्नारा चोप्रा

मन्नारा चोप्रा अभिनयासोबत आहे एक मॉडेल

सोशल मीडियावर सतत शेअर करत असते फोटो

नुकतेच अभिनेत्रीने निळ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

या ड्रेसमध्ये अभिनेत्री मन्नारा चोप्रा खूपच सुंदर दिसतेय

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये

हसावं थोड...आणखी सुंदर दिसली असतीस