रश्मिका मंदानाला टक्कर, एका रात्रीत बनली ही अभिनेत्री नॅशनल क्रश

1 February 2024 

Created By: Soneshwar Patil

12th फेल फेम अभिनेत्री मेधा शंकरचा ग्लॅमरस लुक

याच चित्रपटातून अभिनेत्रीला मिळाली आहे खूप प्रसिद्धी

सोशल मीडियावर अभिनेत्रीचं होत आहे मोठं कौतुक 

मेधा शंकर तिच्या सौंदर्य आणि लुकने सोशल मीडियावर चर्चेत

एका रात्रीत मेधा शंकर बनली सोशल मीडियावर नॅशनल क्रश

मेधा शंकरचा सोशल मीडियावर आहे मोठा चाहता वर्ग

रश्मिका मंदानाचा निळ्या ब्लेझर सूटमध्ये सुंदर लुक