बारावी फेल पण सौंदर्यामध्ये पास, फोटोमधील सौंदर्य क्वीन कोण?

12 June 2024

Created By: Soneshwar Patil

नॅशनल क्रश अभिनेत्री मेधा शंकर

बारावी फेल चित्रपटातून अभिनेत्रीला मिळालीय प्रसिद्धी

नुकतेच अभिनेत्रीने लेटेस्ट फोटोशूट पोस्ट केलं आहे

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे चाहते आहेत

या फोटोमध्ये मेधा शंकर खूपच हॉट दिसत आहे

किती सुंदर दिसतेय गं, शॉर्ट गुलाबी ड्रेसमध्ये लाखो दिलो की धडकन