स्क्रीन टेस्टसाठी खूप रडली, डोळे सुजले, मेधा एका रात्रीत झाली नॅशनल क्रश

11 February 2024

Created By: Soneshwar Patil

12 वी नापास फेम अभिनेत्री मेधा शंकरचा सुंदर लुक

2 वर्षांनंतर सक्रीन टेस्टचा फोटो केला सोशल मीडियावर शेअर

मेधा शंकरने बारावी नापासमध्ये अप्रतिम अभिनय केलाय

या चित्रपटातून मेधा शंकर ही सगळ्यांचीच लाडकी झालीय

सोशल मीडियावर मेधा शंकर ही एका रात्रीत नॅशनल क्रश झाली

मोठ्या प्रमाणात तिचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स देखील वाढलेत

आज थोडी बिगड़ी है कल फिर सवार लेंगे..., शिवाली परब पुन्हा चर्चेत