भोजपुरी क्वीनने घेतलं मैत्रिणीच्या बाप्पाचं दर्शन, मोनालिसाने शेअर केले फोटो

हॉटनेस क्वीन अभिनेत्री मोनालिसा सध्या खूप सक्रीय झाली आहे

सोशल मीडियावर गणपती दर्शनाचे फोटो चाहत्यांना शेअर करत आहे

नुकतेच अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत 

मोनालिसा नेहमी तिच्या हटके लुकने सोशल मीडियावर चर्चेत असते

अभिनेत्री मोनालिसाचे गणपतीसोबतचे फोटो खूप सुंदर आहेत 

मोनालिसाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे

रुचिरा जाधवने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, पहा फोटो