मोनालिसाचा खूपच गॉर्जियस एथनिक लूक
मोनालिसा सध्या सोशल मीडियावर सक्रीय आहे
ती तिचे सौंदर्य सोशल मीडियावर पसरवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये
आताही तिचे तिचा गॉर्जियस एथनिक लूक दाखवला आहे
या फोटोंमध्ये मोनालिसाने अतिशय सुंदर साडी घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये मोनालिसाने जांभळ्या रंगाची साडी आणि डीप नेक व्हाइट कलरचा सिंगल स्ट्रॅप ब्लाउज घातला आहे
मोनालिसाने मोकळे केस, हलका मेकअप आणि कमीत कमी दागिने घालून सौदर्याचा तडका लावला आहे
या एथनिक लूकमध्ये मोनालिसा खूपच गॉर्जियस दिसत आहे.