छठ पूजा, हॉटनेस क्वीनचा साडी लुक ठरतोय खास

17 November 2023

Created By: Soneshwar Patil

भोजपुरी हॉटनेस क्वीन अभिनेत्री मोनालिसाचा छठ पूजा लुक

मोनालिसा प्रत्येक सण हा मराठमोळ्या लुकमध्ये साजरा करते

सध्या इन्स्टाग्रामवर तिने छठ पूजेसाठी केलेला लुक शेअर केलाय

कानात झुमके, गळ्यात नेकलेस आणि मोकळे केस

अभिनेत्री मोनालिसाचा लाल साडीमध्ये हॉटनेसचा तडका

चाहत्यांकडून या लुकवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

अंकिता लोखंडे प्रेग्नेंट? बिग बॉस 17 मधून पडणार बाहेर?