डीप नेक ब्लाउजमध्ये मौनी बोल्ड अदा
मौनी नेहमीच तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते
आताही ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे
तिच्या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे
या फोटोंमध्ये मौनीने लाल रंगाचा लेहेंगा घातलेला दिसत आहे.
लाल रंगाच्या लेहेंग्यासोबत स्लीव्हलेस ब्लॉउज तिच्यात मादकता भरत आहे
मौना या फोटोंमध्ये किलर स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे