काळ्या ड्रेसमध्ये मौनी रॉयचा रॉयल लुक, फोटोंनी वेधलं लक्ष

07 November 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

काळ्या ड्रेसमधील अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ग्लॅमरस आणि हॉट लुकने मौनी रॉय असते सतत चर्चेत 

मौनी रॉय तिच्या अभिनयाने नेहमी चाहत्यांना घायाळ करते

अभिनेत्रीच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री मौनी रॉयचे लाखो चाहते 

माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो