जरा संभलकर, मौनी रॉयचा हा बोल्ड लुक पाहिला का? 

01December 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला खास लुक

सोशल मीडियावर डीप नेक मिनी ड्रेसमधील फोटो केले शेअर 

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक हॉट पोज

पार्टीसाठी अभिनेत्रीचा हा लुक आहे एकदम परफेक्ट 

मोकळे केस आणि हातामधील पर्सने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स 

शांत आणि आनंदी राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा