अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपले करियर टीव्ही सीरियलमधून केले आहे
यानंतर ती सीताराम या चित्रपटात झळकली
मृणाल ठाकूर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
मृणालच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा असते
सिल्व्हर कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये मृणाल ठाकूर खूपच सुंदर दिसत आहे
मृनालने आपले केस मोकळे सोडले असून ती हॉट दिसत आहे
मृणालचा बोल्ड लूक लाखो चाहत्यांना वेड लावत आहे
मृणालने या सिल्व्हर कलरच्या आउटफिट आणि हलक्या मेकअपमध्ये अधिकच सुंदर दिसत