न्यूयॉर्कमध्ये मुनमुन दत्ताचा हॉट अंदाज, चाहते म्हणाले जेठालाल...

12 March 2024

Created By: Soneshwar Patil

काही दिवसांआधी तारक मेहताचे 4000 एपिसोड पूर्ण झालेत

त्यामुळे सर्व कलाकार न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर आहेत

मुनमुन दत्ता न्यूयॉर्कमध्ये मस्त सुट्टीचा आनंद लुटतेय

नुकतेच अभिनेत्रीने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

वेगवेगळ्या हटके लुकमधील फोटो अभिनेत्रीने शेअर केलेत

मुनमुन दत्ताच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात चाहते कमेंट्स करत आहेत

जांभळ्या साडीमध्ये अभिनेत्री गायत्री दातार