नेहा धूपियाची साधी शैली
नेहा तिच्या बोल्ड आणि हॉट फिगरसाठी ओळखली जाते
ति तिचे फोटो आणि इतर घटना तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते
आता ही तिने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती एकदम सिंपल दिसत आहे
या ताज्या फोटोत तिचे 42 चे वय देखिल लपलं आहे. तिने तिच्या किलर अदा दाखवल्या आहेत
या ताज्या फोटोत तिने ग्रे कलरचा साटन पेंट सूट घातला आहे. केस मोकळे सोडत लाइट मेकअप केला आहे
हे फोटो शेअर करताना तिने, Feeling the blues ? असे लिहलं आहे