अभिनेत्री नेहा मलिक तिच्या सिझलिंग लूकमुळे रोजच चर्चेत असते. 

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.  

या फोटोतील नेहाच्या दिलखेचक अदा पाहून तिचे फॅन्स घायाळ झाले आहेत.

सोशल मीडियावर नेहा एकापेक्षा एक फोटो शेअर करते. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कॉमेंट्सचा पाऊस पडतो.

नेहा मलिकने अल्पावधीतच भोजपुरी चित्रपटसृष्टीत नाम कमावले आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत.

नेहाचे वेगवेगळे ड्रेसेस आणि पोझमधील फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा होतात. 

या फोटोमधील अदाही चाहत्यांना खूप आवडल्या असून त्यांनी तिच्या फोटोवर कॉमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला आहे. 

पहा व्हिडीओ