भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
नेहा मलिक तिचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा केला आहे
नेहा मलिकने तिचे दुबईमधील हॉट फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत
नेहाच्या दुबईमधील फोटोंनी चाहते घायाळ झाले आहेत
नेहाने स्विमिंग पूलमधील फोटोंना Dubai hot sunny day असं कप्शन दिलं आहे
नेहाने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे