बोल्ड अभिनेत्रीचा कूल अंदाज, भोजपुरीमधील ही अभिनेत्री कोण?

02 May 2024

Created By: Soneshwar Patil

हॉट आणि हटके लुकने नेहा मलिक असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने नवीन लुकमधील फोटो शेअर केलेत

या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे

काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने हॉट पोज दिल्या आहेत

तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय

मोठ्या प्रमाणात नेहा मलिकचे इन्स्टाग्रामवर चाहते

7-8 नाही तर नुसरत भरूचाकडे आहे चपलांची फॅक्टरी, फोटो व्हायरल