व्हाईट ड्रेसमध्ये नेहाने केला कहर

नेहा मलिक काहीना काही कारणामुळे चर्चेत असते

तर ती हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते

आताही तिने थंडीतही चाहत्यांना फोडला घाम आहे

तिने तिचे अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

नेहाने पांढरा फेदर टॉप घातला आहे आणि त्यासोबत स्लिम लाँग स्कर्ट घातला आहे.

नेहाने तिचे केस कुरळे केले आहेत. तर गळ्यात पांढऱ्या डायमंडचा नेकलेस आणि कानात डायमंडचे झुमके घातले आहेत

या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत असून तिच्या या स्टाइलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत