नेहा मलिकने केली हद्द पार, शेअर केले 'या' लुकमधील फोटो

बोल्ड आणि हॉट लुकने अभिनेत्री असते कायम चर्चेत

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या हॉट फोटोंची चाहत्यांमध्ये असते चर्चा

पांढऱ्या रंगाच्या बाथरुम लुकमधील फोटो अभिनेत्री केले शेअर

या ड्रेसमध्ये अभिनेत्री कॉफी पिताना दिसत आहे

अभिनेत्रीने हे फोटोशूट Burj Khalifa च्या समोर केलं आहे

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत