नेहा मलिकचा बोल्ड अंदाज पाहून चाहते थक्क, पाहा फोटो
26 November 2023
Created By: Soneshwar Patil
भोजपुरी बोल्डनेस क्वीन अभिनेत्री नेहा मलिकचा जलवा
काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये नेहाने दाखवला हॉटनेसचा तडका
सोशल मीडियावर वेगवेगळ्या लुकमधील फोटो केले शेअर
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने परिधान केल्या हाय हील्स
सध्या भोजपुरी अभिनेत्री दुबईमध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद
नेहा मलिकचे सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स
Bigg Boss 17: अंकिता लोखंडेला कोण म्हणालं शेरनी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा