नेहा मलिकचा डार्क चॉकलेट अंदाज
नेहा मलिक सोशल मीडियावर कायम सक्रीय असते
आताही तिने तिची हटके झलक सोशल मीडियावर दाखवली आहे
तिने तिच्या इंस्टाग्रामवरून तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
तिचे हे फोटो आगीसारखे पसरताना दिसत आहेत. ज्यामध्ये ती जबरदस्त पोज देताना दिसत आहे
लेटेस्ट फोटोमध्ये ती ब्राऊन कलरचा अतिशय ग्लॅमरस आउटफिट कॅरी केला आहे
नेहा मलिकने या आउटफिटसोबत मॅचिंग मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत
नेहा मलिकने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले - Drowned in dark chocolate
तिच्या या फोटोंवर चाहते जबरदस्त लाईक आणि कमेंट करत आहेत