दीपिकानंतर नेहा शर्माही भगव्यावरून ट्रोल

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पठाणमधील बेशरम रंग गाण्यातील ऑरेंज बिकीनीवरून वादात आहेत

यादरम्यानच नेहाने तिचे ऑरेंज मोनोकिनीचे फोटो पोस्ट केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत

नेहा गेल्या काही दिवसांपासून गोव्यात सुट्टी घालवत आहे

नेहाने तिच्या इंस्टाग्रामवर केशरी रंगाच्या मोनोकिनीचे काही फोटो शेअर केले आहेत

नेहा बीचवर बसून पोज देताना खूपच सुंदर दिसत आहे

नेहा समुद्रकिनाऱ्यावर खूपच सेक्सी दिसत आहे

अनेक युजर्सना तिची ही स्टाइल आवडली असली तरी मोनोकिनीच्या कारणाने तिला ट्रोल केलं जात आहे