शिल्पा शिरोडकर पाठोपाठ या अभिनेत्रीला झाला करोना

23rd May 2025

Created By: Aarti Borade

शिल्पा शिरोडकरची करोना चाचणी नुकतीच पॉझिटीव्ह आली

त्यापाठोपाठ आता अभिनेत्री निकिता दत्ताला देखील करोना झालाय

निकिताने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे

निकितासोबत तिच्या आईला देखील करोनाची लागण झाली आहे

निकिताने स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे

निकिता ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे