अभिनेत्री निक्की तंबोलीच्या नवीन लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

निक्की तंबोलीला बिग बॉस 14 मधून खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

निक्कीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे.

निक्की तंबोलीचा या फोटोमध्ये स्टनिंग लूक दिसत आहे.

या फोटोमध्ये निक्कीने कलरफुल प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.

निक्की तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी