अभिनेत्री निक्की तांबोळी साऊथ चित्रपटांनंतर हिंदी म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत असते
बोल्ड लूकमुळे निक्की प्रसिद्धीच्या झोतात आली होती
'बिग बॉस 14'चा भाग झाल्यापासून ती सतत चर्चेत असते
निक्की तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
नुकताच तिने तिचे काही बोल्ड लूक असणारे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत
या फोटोंमध्ये निक्कीने ऑरेंज टॉप आणि ब्लू जीन्स घातलेली दिसत आहे
तिने स्मोकी मेक-अप केला आहे आणि तिचे केस कुरळे आणि मोकळे सोडले आहेत
यादरम्यान ती तिची कर्वी फिगरमळे खूपच हॉट दिसत आहे.