निक्की तंबोलीने केली हद्द पार, बोल्ड लुक सोशल मीडियावर व्हायरल

13 June 2024

बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तंबोली

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले बोल्ड फोटो

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निक्की दिसतेय खूपच हॉट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या तुफान कमेंट

सोशल मीडियावर तिचा हा लुक ट्रोल होत आहे

निक्की तंबोली हॉट आणि बोल्ड लुकने असते चर्चेत

जांभळ्या साडीमध्ये अवनीत कौर, हॉट अदा पाहून चाहते फिदा