नोराचा तोरा..पिवळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लुक, फोटो व्हायरल

24 June 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री नोरा फतेहीचं पिवळ्या ड्रेसमध्ये फोटोशूट

नोराच्या वेगवेगळ्या पोज पाहून चाहते झाले घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

या फोटोमध्ये नोरा खूपच हॉट आणि सुंदर दिसतेय

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

खूपच हॉट, मोनालिसाच्या नवीन लुकवर चाहते फिदा