नुसरत भरूचाने तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत 

नुसरत भरूचा ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

या फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत भरूचा गाउन घातला आहे

नुसरत भरूचाच्या या फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे

अभिनेत्री नुसरत भरूचाचे इन्स्टाग्रामवर 5.4 मिलियन फॉलोअर्स आहेत 

नुसरत भरूचा या फोटोंमध्ये खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे

पहा व्हिडीओ