सिंपल बहुत प्यारी हो, नुसरत भरूचाला असं कोण म्हणालं?
22 November 2023
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री नुसरत भरूचाचा इंडो-वेस्टर्न लुक
इंडो-वेस्टर्न आउटफिट ड्रेसमधील फोटो शेअर
नुसरत भरूचा तिच्या ग्लॅमरस अंदानी सतत चर्चेत असते
या ड्रेसमध्ये अभिनेत्री एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत
परफेक्ट मेकअपसह गॉर्जियसने हा लुक पूर्ण केला आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
स्माईल क्वीन अभिनेत्री रसिका सुनीलचा दिलखेच अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा