नुसरत भरूचाचा पेस्टल गुलाबी शरारामधील लुक चर्चेत, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री तिच्या स्टाईल आणि हटके ड्रेसने कायम चर्चेत असते
नुकतेच अभिनेत्रीने तिचे गुलाबी ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत
वेगवेगळ्या लुकमध्ये अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे
तिच्या याच लुकवर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत
सोशल मीडियावर अभिनेत्री खूप अॅक्टिव्ह असते
चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हटके फोटो शेअर करत असते
क्लिक
करा