हर पल पर पल, नुसरत भरूचाच्या लुकसोबत कॅप्शनची चर्चा

01December 2023

Created By: Soneshwar Patil

सोशल मीडियावर नुसरत भरूचाने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय

सध्या सोशल मीडियावर नुसरत भरूचाच्या फोटोंनी धुमाकूळ घातलाय

तिच्या ड्रेस पेक्षा जास्त चर्चा तिच्या कॅप्शनची होतेय

Har-Pal Par-pal असं फोटोंना दिलं कॅप्शन

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर 6 मिलियन फॉलोअर्स आहेत 

Avneet Kaur: लाल ड्रेसमध्ये अवनीत कौरचा रेड अलर्ट, फोटो चर्चेत