नवरात्रीसाठी नुसरत भरूचाचा हा लुक आहे बेस्ट, पाहा फोटो

नुसरत भरूचा ही बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री

वेगवेगळ्या लुकने सोशल मीडियावर असते चर्चेत 

नुकतेच अभिनेत्रीने मल्टीकलर ड्रेसमधील फोटो केले शेअर

या ड्रेसमध्ये नुसरत भरूचा दिसतेय खूपच हॉट 

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

नुसरत भरूचाचा हा लुक नवरात्रीसाठी आहे खास