दिवाळीसाठी नुसरत भरूचाचा गोल्डन लुक, चाहते म्हणाले...

09 November 2023

Created By: Soneshwar Patil

नुसरत भरूचाने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कानामध्ये घातल्या दोन मोठ्या रिंग 

अभिनेत्री नुसरत भरूचाचा हा लुक आहे खूपच सुंदर

नुसरत भरूचा ग्लैम मेकअपमध्ये दिसतेय हॉट 

तिच्या या दिवाळी स्पेशल फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

सोशल मीडियावर नुसरत भरूचा असते खूप सक्रीय

सुंदर हसीना, बॉलिवुड क्वीन, तमन्ना भाटियाचा साडी लुक