को-ऑर्ड सेटमध्ये नुसरत भरूचा, सौंदर्य बघाल तर म्हणाल...

07 December 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री नुसरत भरूचाचा निळ्या ड्रेसमध्ये हॉट लुक

निळ्या ड्रेसवर अभिनेत्री परिधान केल्या मॅचिंग हील्स

समुद्रकिनारी अभिनेत्रीने केलं सुंदर असं हटके फोटोशूट

बांधलेले केस आणि हलकासा मेकअपमध्ये सुंदर लुक

अभिनेत्री नेहमी तिच्या हटके फॅशनने असते सोशल मीडियावर चर्चेत

या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर आणि हॉट 

कांटा लगा गर्लचा बिकिनी लुक, चाहत्यांनी केलं ट्रोल