अभिनेत्री पलक तिवारीचा समु्द्र किनारी हॉट लूक, फोटो पाहून...

श्वेता तिवारी जेवढी चर्चेत असते तेवढीच पलक तिवारी आहे 

पलक तिवारीचे समुद्र किनाऱ्यावरील फोटो व्हायरल होत आहेत 

सोशल मीडियावर श्वेता तिवारी खूप सक्रिय असते 

नेहमी चाहत्यांना तिचे हॉट आणि सुंदर फोटो शेअर करत असते 

समुद्र किनारी पलक तिवारीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री पलक तिवारीचा मोठा चाहता वर्ग आहे 

अभिनेत्री विदुला चौगुलेचं मनमोहक सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित