खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा

10 November 2023

Created By: Soneshwar Patil

लग्नानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची सोशल मीडियावर चर्चा

चर्चेत परिणीती चोप्रा

परिणीती चोप्राने तिच्या सासूसोबत मालदीवमध्ये लुटला हॉलीडेचा आनंद

मालदीव हॉलीडे

मालदीवमध्ये अभिनेत्री तिच्या आई आणि सासूसोबत लुटतेय सुट्टीचा आनंद

आई आणि सासू

इन्स्टाग्रामवर परिणीती चोप्राने फोटो पोस्ट करत शेअर केली माहिती

परिणीती चोप्राची पोस्ट 

अभिनेत्री परिणीती चोप्राचे मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

फोटो व्हायरल 

अभिनेत्री परिणीती चोप्राचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग 

चाहता वर्ग 

उकळून पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? 

Kriti Sanon: नवीन घर, स्पेशल दिवाळी आणि कृति सेननचा खास लुक